top of page
POLITICAL CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search


Virtual Inauguration Ceremony of D.Y.Patil Agriculture And Technical University, Talasande...
Virtual Inauguration Ceremony of D.Y.Patil Agriculture And Technical University, Talasande at the auspicious hands of Hon. Shri. Sharad...
Jul 2, 20211 min read


आज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन...
डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूरचे उदघाटन भारताचे माजी कृषिमंत्री सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या...
Jul 1, 20211 min read


प्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा..
प्रिय डॉक्टर्स, आज १ जुलै, डॉक्टर्स डे. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.. आजचा दिवस हा डॉ. बी. सी. रॉयजी यांचा जन्म आणि स्मृतिदिन. ...
Jul 1, 20211 min read


Jul 1, 20210 min read


बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! युवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत...
Jun 30, 20211 min read


Jun 29, 20210 min read


कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगाव गावातील रजत रमेश काळे व अपूर्वा चव्हाण यांनी कोरोनाच्या....
कौतुकास्पद! कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगाव गावातील रजत रमेश काळे व अपूर्वा चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत...
Jun 28, 20211 min read


राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नव्याने सुरूकरण्यातआलेल्या'अर्जुन जिमखाना'...
आज राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'अर्जुन जिमखाना'चे उदघाटन करण्यात आले. आरोग्य हीच...
Jun 28, 20211 min read


We are proud of you Rahi Sarnobat! Wishing you all the best for Tokyo2020
Outstanding! Rahi Sarnobat grabs India's first Gold Medal with an impressive performance in the final of 25m Pistol (Women) at the Osijek...
Jun 28, 20211 min read


राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचीदूरदृष्टी आणि वत्सलताआपल्याला कोल्हापुरात पाऊलोपावली पाहायला मिळते...
राजर्षि छत्रपती शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि वत्सलता आपल्याला कोल्हापुरात पाऊलोपावली पाहायला मिळते. काल अशाच एका ठिकाणी भेट दिली. १९०६...
Jun 27, 20211 min read


दुर्मिळ फोटोवरून साकारण्यात आलेल्या उठाव शिल्पाचे (म्युरल) उदघाटन...
१८९७ साली राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पायाभरणी झालेले कोल्हापुरातील कसबा बावडा येथील 'सेवा रुग्णालयाने आजही गरीब...
Jun 26, 20211 min read


छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजवून महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाला गती...
Jun 26, 20211 min read


कोल्हापुरातील श्री देवी इंदूमती बोर्डिंगची नूतन इमारत श्रीमंत शाहू महाराज यांच्या शुभहस्ते...
स्वर्गीय परशुराम जाधव बापू यांच्या स्मरणार्थ सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने बांधण्यात आलेली कोल्हापुरातील श्री देवी इंदूमती...
Jun 26, 20211 min read


Jun 26, 20210 min read


सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व ...
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन मा. मुख्यमंत्री उद्धवजी...
Jun 26, 20211 min read


कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या त्यांच्या जन्मस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
बहुजनांच्या आरक्षणाचे जनक, शिक्षण प्रसारासाठी प्रोत्साहन देणारे कृतीशिल समाजसुधारक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज १४७ वी...
Jun 26, 20211 min read


बेंदूर सणाच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या अपार कष्टानं। बहरते सारी भुई।। एका दिवसाच्या पूजेनं। होऊ कसा उतराई।। कृषी संस्कृतीचे प्रतिक असणारा, वर्षभर खांद्याला खांदा लावून...
Jun 25, 20211 min read


Jun 23, 20210 min read


Jun 23, 20210 min read
bottom of page