कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या त्यांच्या जन्मस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
- Nilesh Patil
- Jun 26, 2021
- 1 min read
बहुजनांच्या आरक्षणाचे जनक, शिक्षण प्रसारासाठी प्रोत्साहन देणारे कृतीशिल समाजसुधारक, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज १४७ वी जयंती. आज कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या त्यांच्या जन्मस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षींची जयंती कोल्हापुरात साधेपणाने साजरी करण्यात आली.
Comentarios