होळीचा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो.
- Nilesh Patil
- Mar 9, 2020
- 1 min read
होळीचा सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरो. होळीच्या या पवित्र अग्निमध्ये दारिद्र्य, बेरोजगारी संपून, महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळो हीच सदिच्छा. होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !




Comments