मुंबई-विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत कोल्हापूरचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील कोरोना.....
- Nilesh Patil
- Jul 13, 2020
- 1 min read
मुंबई येथील विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले कोल्हापूरचे सुपुत्र पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील कोरोना विषाणूशी शौर्याने लढतांना शहीद झाले. अत्यंत कठीण संकटाशी सामना करत देहभान हरपून पोलीस बांधव सेवेत आहेत. अशा वेळी ही बातमी मनाला अस्वस्थ करणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

Comments