माघी वारी निमित्त कसबा बावडा येथे श्री तुकाराम महाराज पायी दिंडी सोहळ्याचे शुभारंभ* करण्यात आला.
- Nilesh Patil
- Feb 5, 2020
- 1 min read
आज *माघी वारी निमित्त कसबा बावडा येथे श्री तुकाराम महाराज पायी दिंडी सोहळ्याचे शुभारंभ* करण्यात आला. यावेळी, वारकरी संप्रदयातील भक्त मंडळींसोबत आरती केली व आशीर्वाद घेतला.
- *आ. ऋतुराज पाटील*
Commentaires