top of page

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त नमन......

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Nov 26, 2020
  • 1 min read

जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिवस साजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करूया. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त नमन आणि सर्व भारतीय नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा!!



 
 
 

Comments


bottom of page