top of page

ना. सतेज (बंटी) पाटील जी आणि माझा सत्कार आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

Writer: Nilesh Patil
Nilesh Patil
Feb 23, 2020
1 min read

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी असलेल्या कसबा बावडा या माझ्या मूळगावी आज ना. सतेज (बंटी) पाटील जी आणि माझा सत्कार आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो. कसबा बावड्यातील नागरिकांनी आज वर पाटील कुटुंबियांवर केलेल्या प्रेमाचे मोल कधीच करता येणार नाही.



 
 
 

Comments


bottom of page