top of page

नागपूर येथे उद्योग व परिवहन मंत्री मा. सुभाष देसाई यांच्याशी एस. टी. महामंडळाच्या पासची ...........

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Dec 19, 2019
  • 1 min read

नागपूर येथे उद्योग व परिवहन मंत्री मा. सुभाष देसाई यांच्याशी एस. टी. महामंडळाच्या वतीने जेष्ठ नागरिकांच्या पासची वयोमर्यादा ६५ वरून ६० करणेबाबत तसेच, स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ देण्यासंदर्भात आमदार चंद्रकांत जाधव, यांच्यासमवेत भेटून सविस्तर चर्चा केली. तसेच, एम.आय.डी.सी.चा सरचार्ज ०३ रुपयांवरून १५ रुपयांवर गेला आहे तो कमी करण्यासंदर्भात ही यावेळी चर्चा करण्यात आली.


- आमदार ऋतुराज पाटील


ree

 
 
 

Comments


bottom of page