जळगांव जिल्ह्यातील एरंडोल येथील जवान राहुल पाटील देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले.
Feb 6, 2021
1 min read
जळगांव जिल्ह्यातील एरंडोल येथील जवान राहुल पाटील यांना पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले. भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. पाटील कुटुंबियांवर कोसळल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत.




Comments