top of page

गांधीनगर येथील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प

Writer: Nilesh Patil
Nilesh Patil
Apr 2, 2021
1 min read

गांधीनगर येथील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प

अनेक वर्षांपासून प्रलंबित घनकचरा व्यवस्थापणेचा प्रश्न लागला मार्गी, आगामी काळामध्ये विकासात्मक प्रयोग राबवून 'स्वच्छ व सुंदर गांधीनगर' करू. याचसोबत, कोल्हापूर दक्षिणमध्ये विविध विकासाचे प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page