कसबा बावडा येथील माने गल्ली येथे रस्ते व गटार कामांचा शुभारंभ करण्यात आले.
- Nilesh Patil
- Feb 5, 2020
- 1 min read
आज कसबा बावडा येथील नगरसेविका सौ. माधुरी लाड यांच्या प्रभागातील माने गल्ली येथे रस्ते व गटार कामांचा शुभारंभ करण्यात आले.
यावेळी, डी. डी. पाटील, राजीव चव्हाण, गजानन बेडेकर, संजय लाड, नगरसेवक मोहन सालपे आदी मान्यवर उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील







Comments