top of page

कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (NSUI) यांच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी.....

Writer: Nilesh Patil
Nilesh Patil
Feb 7, 2020
1 min read

आज कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (NSUI) यांच्या वतीने कोल्हापुरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मोफत शिकवणी वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, बारावी सारख्या महत्वाच्या टप्प्यावर असलेल्या या युवक-युवतींशी परीक्षेसंदर्भात संवाद साधला.



 
 
 

Comments


bottom of page