कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण विभागामध्ये एकूण १३ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत.
- Nilesh Patil
- Apr 16, 2021
- 1 min read
लसीकरण अभियान!
कोल्हापूर दक्षिण ग्रामीण मधील नागरिकांना सुलभरीत्या कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला यावा यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण विभागामध्ये एकूण १३ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. काल, पाचगाव येथील लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पाचगाव ग्रामस्थांशी संवाद साधला आणि लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले.
- आ. ऋतुराज पाटील













Comments