top of page

कोल्हापुरातील संभाजीनगर आगारातील एसटी कंडक्टर अमोल आवळेकर यांनी जुन्नर तालुक्यातील जीवधनजवळील वानर..

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Dec 27, 2020
  • 1 min read

कोल्हापुरातील संभाजीनगर आगारातील एसटी कंडक्टर अमोल आवळेकर यांनी जुन्नर तालुक्यातील जीवधनजवळील वानर लिंगी, खडा पारसी जुन्नर, नाणे घाट (उंची ३३० फूट), माळशेज घाटातील माळशेज लिंगी (उंची १२० फूट), फंट्या ( उंची १२० फूट) सांगनोरे (उंची ७० फूट) या उंच सुळक्यांवर गिर्यारोहण केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

コメント


bottom of page