कोल्हापूरातील विश्वपंढरी येथे नवीन कॉन्फरन्स हॉल आणि उपहारगृहाचे उदघाटन करण्यात आले.
Nov 20, 2019
1 min read
कोल्हापूरातील विश्वपंढरी येथे नवीन कॉन्फरन्स हॉल आणि उपहारगृहाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, श्री. आनंद महाराज, आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार सुजित मिणचेकर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.



Comments