राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी असलेल्या कसबा बावडा या माझ्या मूळगावी आज ना. सतेज (बंटी) पाटील जी आणि माझा सत्कार आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आला हे मी माझे भाग्य समजतो. कसबा बावड्यातील नागरिकांनी आज वर पाटील कुटुंबियांवर केलेल्या प्रेमाचे मोल कधीच करता येणार नाही.
Nilesh Patil
Comentarios