कोल्हापुरातील संभाजीनगर आगारातील एसटी कंडक्टर अमोल आवळेकर यांनी जुन्नर तालुक्यातील जीवधनजवळील वानर लिंगी, खडा पारसी जुन्नर, नाणे घाट (उंची ३३० फूट), माळशेज घाटातील माळशेज लिंगी (उंची १२० फूट), फंट्या ( उंची १२० फूट) सांगनोरे (उंची ७० फूट) या उंच सुळक्यांवर गिर्यारोहण केले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
- आ. ऋतुराज पाटील
Comments