MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या अशा महापोर्टल संदर्भात मा. गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटीलजी....
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या अशा महापोर्टल संदर्भात आज मा. गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटीलजी यांनी मंत्रालयात विद्यार्थी प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करून लवकरच योग्य तो तोडगा काढणार असल्याचे सांगितले.
コメント