७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज डी. वाय. पाटील कॅम्पस, कसबा बावडा येथे ध्वजारोहण केले.
Nilesh Patil
Jan 26, 20211 min read
७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज डी. वाय. पाटील कॅम्पस, कसबा बावडा येथे ध्वजारोहण केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी व समस्त भारतीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत राहूया! भारतीय संविधानाचा सन्मान राखुया!
Comentários