३१ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२० उदघाटन समारंभ RTO ऑफिस कोल्हापूर येथे पार पडला. 'सडक सुरक्षा-जीवन रक्षा' हे ब्रीद वाक्य हाती घेत, रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतुकीच्या नियमांच्या जनजागृतीसाठी या अभियानाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी श्री.दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. डॉ. एस. टी. अल्वारीस, तसेच इतर अधिकार, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments