येत्या शनिवारी, २८ डिसेंबर रोजी काँग्रेस स्थापना दिनानिमित्त मुंबई येथे होणा-या 'भारत बचाओ- संविधान बचाओ' तिरंगा मार्चच्या तयारीसाठी आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, आमदार व पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात आली.
Comments