top of page
Search

१८ नोव्हेंबर- शिवाजी विद्यापीठ स्थापना दिन.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Nov 18, 2020
  • 1 min read

१८ नोव्हेंबर- शिवाजी विद्यापीठ स्थापना दिन.

आपले शिवाजी विद्यापीठ म्हणजे अखंड सुरू असलेला ज्ञानयज्ञ.आजच्याच दिवशी १९६२ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे उदघाटन झाले . शिवाजी विद्यापीठाने सर्वच क्षेत्रात दमदार कामगिरी करून आपला चांगला लौकिक निर्माण केला आहे. यापुढे ही शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक संपूर्ण जगात व्हावा,या शुभेच्छा!



 
 
 

Commenti


bottom of page