आज पासून चालू झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आणि अनुभवी सहकाऱ्यांसोबत विधानसभा सभागृहामध्ये कामकाजाला सुरवात केली. मला विश्वास आहे, अनुभवी आणि तरुण आमदारांची ही महाविकासाआघाडी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधव, युवक-युवतीं, महिला आणि समाजातील सर्वच घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम करेल.
Comentarios