top of page
Search

हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील शक्तिस्थळास.....

Writer: Nilesh PatilNilesh Patil

हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील शक्तिस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व्यंगचित्रकार, उत्कृष्ठ वक्तृत्व व जनसामान्यांचे नेते अशी त्यांची अष्टपैलू प्रतिमा आजही लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे.



 
 
 

Comentarios


bottom of page