आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हलसवडे गावामध्ये २७ लाख रुपयांच्या गावांतर्गत रस्ते विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी, गावातील नवनिर्वाचित सदस्यांशी सवांद साधून गावातील विविध विकास कामांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी, माजी उपाध्यक्ष जि.प. शशिकांत खोत, नेर्ली सरपंच प्रकाश पाटील, आप्पासो खोचगे, बसगोंडा पाटील, मोहन खोचगे, बाळासाहेब पाटील, राजेश पाटील, तानाजी पाटील, कोंडीराम चौगले, शिवगोंडा पाटील, तसेच नवनिर्वाचित सदस्य भाऊसो पाटील, वनिता साळोखे, महेश स्वामी, शिला पाटील, उज्ज्वला दांडगे, प्रज्ञा कांबळे, भीमाबाई कांबळे, रवींद्र कांबळे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments