top of page
Search

हलसवडे गावातील प्राथमिक विद्या मंदिर शाळेमध्ये उपसरपंच मोहन खोचगे व सहकारी यांच्या वतीनेउभारण्यात...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हलसवडे गावातील प्राथमिक विद्या मंदिर शाळेमध्ये उपसरपंच मोहन खोचगे व सहकारी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड काळजी केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.

कोरोनाचा दुसरा स्ट्रेन ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरत असून दक्षिण मतदार संघातील नागरिकांना गावातच अलगीकरण करून उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

यावेळी, सरपंच शिला पाटील, गटविकास अधिकारी जयवंत उगले, तलाठी अविनाश कोंडींग्रेकर, रामगोंडा पाटील, मेडिकल ऑफिसर श्रीमती मुल्ला, आरोग्य सेवक राजेंद्र होरकर उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील3 views0 comments
bottom of page