महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था संगमनेर यांच्यावतीने आयोजित "संवाद तरुणाईशी" या कार्यक्रमात ना.आदित्यजी ठाकरे, ना.आदिती तटकरे, आ.धीरज देशमुख,आ.रोहित पवार,आ.झीशान सिद्दीकी यांच्या सोबत सहभाग घेतला. यावेळी, संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांनी आम्हा सर्वांसोबतच दिलखुलास संवाद साधला.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments