top of page

स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या पद्मा पथक मंडळाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Oct 26, 2020
  • 1 min read

कोल्हापूरच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका सौ. स्वाती सागर यवलुजे यांच्या लाईन बाजार प्रभागातील स्वातंत्रपूर्व काळात स्थापन झालेल्या पद्मा पथक मंडळाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलचे उदघाटन पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी, आ. चंद्रकांत जाधव, महापौर सौ. निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, राजू लाटकर, विनायक फाळके, श्रीराम सोयायटी चेअरमन धनाजी गोडसे, दत्तात्रय मोरे, जगन मास्तर, विलास पाटील, लाईन बाजार सोसायटी चेअरमन रविंद्र भोसले, पद्मा पथकाचे अध्यक्ष महमंद शेख, बबलू शेख, इजाज शेख, अवी सावंत, संदीप सावंत, शिवाजी डुबल, विनायक मोरे तसेच प्रभागातील आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comentarios


bottom of page