स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांचा आज राज्याभिषेक दिन. विद्वत्ता,शौर्य,धैर्य आणि साहस यांचे अभूतपूर्व उदाहरण असणारे राजे म्हणून त्यांनी इतिहासावर आपला ठसा उमटविला. आज त्यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा
