स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा!
"राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग,
देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग"
स्वराज्याचे रक्षण करताना प्राणांचे बलिदान देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा!
