कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी योग्य सॅनिटायझरची व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीकडून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५०० हँड सॅनिटायझर मशीन बसविण्याच्या उपक्रमाची सुरवात पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली. ही मशिन्स पहिल्या टप्यात प्रामुख्याने सर्व सरकारी कार्यालये, एस टी स्टँड, बाजार पेठेमधील मुख्य ठिकाणी बसविण्यात येणार आहेत
Nilesh Patil
Comments