
एकीकडे प्रचार शिगेला पोहचला असताना दुसरीकडे सहकाऱ्यांचा उत्साह तसूभर ही कमी होताना दिसत नाही. आज सानेगुरुजी वसाहत आणि नेहरूनगर परिसरात पदयात्रा भर पावसात सुरु होती. माझी खरी ताकद ही पद, प्रतिष्ठा किंवा पैसा नसून ती मी आज पर्यंत कमावलेली माझी जिवा भावाची माणसं आहेत. मला पूर्ण विश्वास आहे कोल्हापूर दक्षिणेची स्वाभिमानी जनता 'मिशन रोजगार' पूर्ण करण्यासाठी मला नक्की आशिर्वाद देईल.
- ऋतुराज पाटील
Comments