कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सांगवडेवाडी गावातील हनुमान मंदिर सामाजिक सभागृह तसेच गावातील प्रमुख रस्ते विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी, सरपंच वैशाली कुलकुट्टकी, उपसरपंच शीतल खोत, ग्रा, सदस्य बाबू वडर, विक्रम गवळी, वंदना चव्हाण, प्रकाश खुडे, सुदर्शन खोचगे, मीना माने, निर्मला पोवार, आर. जी कारंडे, आप्पासाहेब माने, सुकुमार खोत, कुमार खुडे, बजरंग गाणमळे, राजेंद्र हुजरे, कांतिनाथ हुजरे, शीतल खोत, रामदास माने, आण्णासो खोत, राजू चौघुले, बापुसो खोत, चंद्रकांत चव्हाण, गुंडुपंत चव्हाण, बाबू कांबळे, सुरेंद्र खोत, प्रशांत खोत, अभय चौघुले. ईश्वर वडर, शंकर कुलकुट्टकी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comments