top of page

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविल्यानंतर आज वसंतदादा पाटील ...

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Mar 20, 2021
  • 1 min read

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविल्यानंतर आज वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे चेअरमन युवानेते मा. विशाल पाटील, काँग्रेस पक्षाचे सांगली शहराध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील, नूतन उपमहापौर श्री. उमेश पाटील व सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक-नगरसेविका यांची कसबा बावडा येथील निवासस्थानी भेट घेतली.

- आ. ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page