सत्य, सत्याग्रह आणि अहिंसेच्या आदर्शांनी गांधीजींना जागतिक महानायक बनवले.'धरोहर' ची दहावी कडी.......
आफ्रिकेत वांशिक भेदावरुन सुरु झालेला लढा जगभरात मानवी अधिकारांचा आदर्श बनला आणि इथूनच जन्म झाला सत्याग्रहाचा.
सत्य, सत्याग्रह आणि अहिंसेच्या आदर्शांनी गांधीजींना जागतिक महानायक बनवले.
'धरोहर' ची दहावी कडी याच प्रवासाची झलक आहे.