सतेज-ऋतु वृक्षारोपण आणि संवर्धन मोहीम
वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. याच अनुषंगाने, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये दरवर्षी ५ हजार झाडे याप्रमाणे पुढील पाच वर्षांत २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प आम्ही केला होता.
या मोहीमेअंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये रविवार दि. १२ जुलै २०२० रोजी एकाच दिवशी ५ हजार झाडे लावून हा संकल्प आम्ही पूर्ण करण्याची सुरवात केली आहे.
Comments