Search

शिवाजी विद्यापीठाला NAAC चे A++ मानांकन मिळाले.

शिवाजी विद्यापीठाला NAAC चे A++ मानांकन मिळाले हे अत्यंत अभिमानास्पद असून त्यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याच पार्श्वभूमीवर आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के सर यांची डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील साहेब यांच्यासोबत सदिच्छा भेट घेतली.

यावेळी प्र- कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, आयक्यूएसी सेलचे प्रमुख डॉ. आर .के . कामत, शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य संजय जाधव उपस्थित होते. मा.कुलगुरू आणि सर्व सहकारी, शिक्षक-शिक्षकेतर स्टाफ आणि विद्यार्थी यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.

- आ. ऋतुराज पाटील0 views0 comments