शिवाजी विद्यापीठामधील काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत काही अडचणी येत होत्या.........
काल शिवाजी विद्यापीठामधील काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत काही अडचणी येत होत्या. याबाबत त्यांच्याशी भेटून येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरवठा करून हा प्रश्न लवकरत लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
Comments