शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु पदी कोल्हापुरातील वाठार (ता.हातकणंगले) गावचे डॉ. डी. टी. शिर्के सर यांची निवड झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन! कोल्हापूरची अस्मिता असणाऱ्या ज्ञानाच्या या मंदिरात प्रथमच कोल्हापूरच्या भूमिपुत्राची निवड झाली, हा विशेष आनंदाचा क्षण.डॉ. डी. टी. शिर्के सर यांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

Opmerkingen