'शिवस्वराज्य दिना'निमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील जी यांच्या शुभहस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी' उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी, शिवराज्याभिषेक प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस वंदन केले.
Nilesh Patil
Comentários