Search
  • Nilesh Patil

श्रीमती इंदिराजी गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या तो दिवस #राष्ट्रीय_बालिका_दिन म्हणून संपूर्ण...

श्रीमती इंदिराजी गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या तो दिवस #राष्ट्रीय_बालिका_दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा होतो. मुलींना प्रेरणा, समानतेची वागणूक, शिक्षण व आरोग्य सुविधा मिळाव्यात हा यामागील उद्देश. चैतन्याचा अखंड झरा असलेल्या सर्व बालिकांना हार्दिक शुभेच्छा!0 views0 comments

START CHANGING

चला उठा ... महाराष्ट्र घडवूया 

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park, Kolhapur, 

State - Maharashtra,

Country - India.

Pincode - 416003.

ruturaj@dypgroup.org

97644 95999