श्री. अभिजित खटकर यांनी कळंबा येथे आयोजित केलेल्या 'महिला रोजगार मेळाव्याला' उपस्थित राहिलो
श्री. अभिजित खटकर यांनी कळंबा येथे आयोजित केलेल्या 'महिला रोजगार मेळाव्याला' उपस्थित राहिलो, तसेच या मेळाव्याला आलेल्या भागातील महत्वकांक्षी महिलांशी 'रोजगार' संदर्भात संवाद साधला.
- *आमदार ऋतुराज पाटील*