शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यास व स्मृतींना शतशःनमन!
Nilesh Patil
Feb 4, 20211 min read
गड आला पण सिंह गेला!
छत्रपती शिवरायांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न साकारण्यासाठी सिंहगडावर हौतात्म्य पत्करलेले शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्यास व स्मृतींना शतशःनमन!
Comments