top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

शेतकरी कुटुंबातील अश्या या कर्तबगार मुली, ज्या शिकू पाहत आहेत, स्वत:च्या पायावर उभ्या राहू पाहत.....

शेतकरी कुटुंबातील अश्या या कर्तबगार मुली, ज्या शिकू पाहत आहेत, स्वत:च्या पायावर उभ्या राहू पाहत आहेत अशा कर्तबगार मुलींच्या यशात वाटा उचलल्याचा आम्हाला अभिमान आहे. असे हे अरुण गणपती लाड पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.

दिनांक १ डिसेंबर २०२० या दिवशी सकाळी ८ ते सांयकाळी ५ ही मतदानाची वेळ आहे. त्यादिवशी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपले सर्वसामान्य पदवीधरांचे उमेदवार अरुण गणपती लाड यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा.



4 views0 comments

Commenti


bottom of page