शिक्षणप्रेमी, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांची आज जयंती.
शिक्षणप्रेमी, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांची आज जयंती. जगभरात सुरु असलेले शेतीचे प्रयोग भारतात राबवावेत ह्यासाठी ते कायम प्रयत्नशील असत. ह्या दूरदृष्टीच्या नेत्याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
Kommentare