top of page
Search

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांचे निधन झाले. आदरणीय लीलाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Jun 16, 2020
  • 1 min read

शालेय शिक्षण आनंददायी करणाऱ्या प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ व प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कन्या प्राचार्य लीलाताई पाटील यांचे निधन झाले. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आदरणीय लीलाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!



 
 
 

Comments


bottom of page