व्हाईट आर्मीला आम्ही दिलेल्या दिलेली पीपीई किटस परिधान करून व्हाईट आर्मीचे जवान 108 ऍम्ब्युलन्स निर्जंतुकीकरण करत आहेत .त्याचबरोबर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्या लोकांना जेवण देतानासुद्धा हे किट वापरले जात आहेत.लोकांना सेवा देणाऱ्या या जवानांची सुरक्षिततासुद्धा महत्वाची आहे.
- आ.ऋतुराज पाटील
Comments