top of page
Search

विधानसभेतील या अत्यंत महत्वाच्या अधिवेशनानंतर माझे मित्र व आमदार आदित्य ठाकरेजी यांचे अभिनंदन केले.

Writer: Nilesh PatilNilesh Patil

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत १६९ आमदारांच्या समर्थनाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याबद्दल मा.मुख्यमंत्री व मंत्री मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन.

आज विधानसभेतील या अत्यंत महत्वाच्या अधिवेशनानंतर माझे मित्र व आमदार आदित्य ठाकरेजी यांचे अभिनंदन केले. यावेळी, आमदार धीरज विलासराव देशमुख आणि झिशान सिद्दीकी उपस्थित होते.

- आमदार ऋतुराज पाटील



 
 
 

Comments


bottom of page