Search
  • Nilesh Patil

वाढदिवसांनिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदार संघ तसेच कसबा बावडा येथील घरोघरी रोगप्रतिकार शक्ती..........

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या माझ्या वाढदिवसांनिमित्त कोल्हापूर दक्षिण मतदार संघ तसेच कसबा बावडा येथील घरोघरी रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या 1 लाख होमिओपॅथिक औषधांच्या बाटल्या व सार्वजनिक ठिकाणी 10 हजार सॅनिटायझर स्प्रे बॉटल्स देण्याच्या उपक्रमाची सुरवात पालकमंत्री सतेज (बंटी) डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी, सौ. प्रतिमा सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महापौर निलोफर आजरेकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. शोभा कवाळे, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, करवीर पं.स. उपसभापती सुनील पोवार, नगरसेवक मोहन सालपे, सचिन चव्हाण, भरत रसाळे, बाबासो चौगुले, शशिकांत खोत, सुनील मोदी, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते..

- आमदार ऋतुराज पाटील0 views0 comments

START CHANGING

चला उठा ... महाराष्ट्र घडवूया 

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park, Kolhapur, 

State - Maharashtra,

Country - India.

Pincode - 416003.

ruturaj@dypgroup.org

97644 95999