top of page
Search

लातूर जिल्ह्यातील उमरगा (हाडगा) येथील जवान नागनाथ अभंग लोभे भारत-चीन सीमेवर देशसेवेचे कर्तव्य.......

भावपूर्ण श्रद्धांजली!

लातूर जिल्ह्यातील उमरगा (हाडगा) येथील जवान नागनाथ अभंग लोभे भारत-चीन सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले आहेत. लोभे कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.1 view0 comments
bottom of page